
ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासाचा आढावा
Product Price
₹180 ₹300
Description
संपादक: संदीप कांबळे
पाने: 84
भाषा: मराठी
विषय: मंडळीचा इतिहास (पहिले शतक ते विसावे शतक)
हे पुस्तक मंडळीच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा सुसंगत, प्रवाही आणि बायबलाधारित आढावा सादर करते. पहिले शतकातील प्रेषितांपासून ते विसाव्या शतकातील जागतिक मंडळीपर्यंतचा प्रवास या पुस्तकात संक्षिप्त पण सखोल स्वरूपात मांडलेला आहे.
या पुस्तकात
मंडळीचा उगम आणि विस्तार
छळ, शहिदत्व आणि खोट्या शिकवणींशी संघर्ष
सुधारणा चळवळ, महान जागृती आणि मिशनरी इतिहास
प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या सेवाकार्याचे योगदान
प्रत्येक शतकातून मिळणारे आत्मिक धडे
यांचा समतोल आणि अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे.
हे पुस्तक
✔ सेवकांसाठी
✔ बायबल विद्यार्थी आणि सेमिनरी अभ्यासासाठी
✔ मंडळीतील शिकवण वर्गांसाठी
✔ इतिहास व धर्मशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी
अत्यंत उपयुक्त आहे.
“मी माझी मंडळी बांधीन” हे प्रभु येशूचे वचन इतिहासात कसे सत्य ठरले, हे पुस्तक प्रभावीपणे दाखवून देते.
Product Information
- Stock
- 46
- Variant name
- Marathi