
आपला विश्वास आणि त्याचे कारण
Product Price
₹250 ₹400
Description
📖 पुस्तकाची माहिती (Book Details)
हे पुस्तक ख्रिस्ती विश्वासाच्या मूलभूत सत्यांवर आधारित असून देवाचे अस्तित्व, बायबलचे विश्वासार्हता, येशू ख्रिस्ताचे ईश्वरत्व, तारण, स्वर्ग-नरक, दुःखाचे कारण आणि आत्मिक जीवन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचे सोप्या व स्पष्ट भाषेत स्पष्टीकरण करते त्यासंबंधी आक्षेपांना उत्तर देते. हे पुस्तक विश्वासणाऱ्यांना त्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि इतरांना समजावून सांगण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच सत्याचा शोध घेणाऱ्यांसाठीही हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.
📌 पुस्तक तपशील:
💰 किंमत: ₹250
🚚 शिपिंग चार्ज: ₹50
📄 पृष्ठ संख्या: 90
⏳ पुस्तक पोहचण्याचा कालावधी: 10 ते 20 दिवस
✍️ लेखक व प्रकाशन:
✍️ लेखक: रेव्ह. डॉ. जेरी श्मॉयर
📖 भाषांतर आणि संपादन: संदीप कांबळे
🏢 प्रकाशन: The Truth Publication
📦 का घ्यावे हे पुस्तक? ✔️ ख्रिस्ती विश्वासाचे तर्कसंगत व बायबलाधारित स्पष्टीकरण ✔️ सोपी, प्रवाही आणि समजण्यास सुलभ भाषा ✔️ आत्मिक वाढीसाठी आणि सेवेसाठी उपयुक्त ✔️ नवीन विश्वासणारे आणि शोध घेणाऱ्यांसाठी मार्गदर्शक
📲 Order करण्यासाठी WhatsApp वर संपर्क करा: 👉 9321212051
📢 आजच ऑर्डर करा आणि सत्याच्या या प्रवासाचा भाग बना!
Product Information
- Stock
- 50
- Variant name
- Marathi Books