
Paterology: देव जो पिता याविषयी ख्रिस्ती सिद्धांत
Product Price
₹300 ₹400
Description
📖 Paterology: देव जो पिता याविषयी ख्रिस्ती सिद्धांत
"हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे."
1 तीम 2: 3 ते 5
हे पुस्तक ख्रिस्ती विश्वासातील देव पिता याविषयी गहन प्रकाश टाकते. देवाचे स्वरूप, गुण, नावे, कार्य, आणि देवाचे त्रैक्य यावर सुसंगत अभ्यास यात दिला आहे. हे केवळ सिद्धांत नसून आत्मिक जीवनात वाढ करण्यास लाभदायक असे अध्ययन आहे.
✍️ लेखक: संदीप कांबळे
📄 पृष्ठ संख्या: 90
💰 किंमत: ₹300 + शिपिंग ₹50
🎁 ऑफर – Bibliology पुस्तक घेतल्यास शिपिंग फ्री
🚚 10–15 दिवसांत पुस्तक घरपोच मिळेल
📦 विशेष सवलत:
बायबल बुकस्टॉल आणि ख्रिस्ती पुस्तक विक्रेत्यांना
पास्टर आणि मंडळीतील लोकांना (5+ पुस्तके घेतल्यास)
📱 ऑर्डरसाठी WhatsApp: 9321212051
🛒 स्टोअर लिंक: store14968.store.link
🙏 देव आपल्याला आशीर्वाद करो
✨ ख्रिस्ती साहित्य आपल्या दारात!
Product Information
- Stock
- 50