
Christology - येशू विषयी खिस्ती सिद्धांत
Product Price
₹300 ₹400
Description
हे पुस्तक ख्रिस्त येशूविषयी सखोल आणि आत्मिक समज देणारे पुस्तक आहे. क्रिस्टोलॉजी म्हणजे ख्रिस्त येशूच्या व्यक्तिमत्त्वाचा, स्वरूपाचा आणि कार्याचा अभ्यास!
तो कोण आहे, त्याने काय केले आणि आजही तो आपल्या जीवनात काय करीत आहे हे जाणून घेणे. या पुस्तकात ख्रिस्ताचे देवत्व आणि मानवत्व, त्याचे देहधारण, त्याचे तारणकार्य, मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण यांचा बायबलाधारित आणि व्यावहारिक अध्ययन दिलेले आहे.
हे पुस्तक फक्त तात्त्विक ज्ञान देण्यासाठी नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या जवळ नेण्यासाठी, त्याच्या सत्यात दृढ उभे राहण्यासाठी आणि इतरांना त्याच सत्याचा प्रचार करण्यासाठी प्रेरणा देणारे आहे. क्रिस्टोलॉजीचा हा अभ्यास वाचकाला ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि त्याच्या तारणयोजनेची गूढता समजावतो.
विश्वास वाढवू इच्छिणाऱ्या, बायबलचे गहन अध्ययन करू इच्छिणाऱ्या आणि सेवाकार्यात सत्य शिकवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक अमूल्य साधन ठरेल.
Product Information
- Stock
- 50
- Variant name
- Marathi